ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सुला विनयार्ड्सचे सौर उर्जा उपक्रम
छपरांवर सोलर पॅनल्स बसवण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे, या पॅनल्स मुळे वास्तूची छपरे तापत नाहीत. कारण सूर्याची सर्व उष्णता हि पॅनल्समध्ये शोषली जाते आणि छपरे थंड राहतात
पाठीवरचा ऊर्जास्त्रोत
येत्या काही वर्षामध्ये जगातील ऊर्जास्त्रोत मानवाला अपुरे पडतील असं भाकीत अनेक तज्ज्ञ-शास्त्रज्ञांनी खूप आधीच करून ठेवलं आहे. तसं घडतानाही दिसत आहे.
मान्याचीवाडी ठरले सोलर व्हिलेज
ढेबेवाडी खोऱ्यातील वांग नदीकाठच्या मालदन गावच्या उत्तरेला मान्याचीवाडी हे वसले आहे.
सोलर कंडक्शन ड्रायर (सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण)
वैभवनं ग्रामीण भारताची गरज लक्षात घेऊन संशोधन केले. कारण वैभवने सोलर कंडक्शन ड्रायर म्हणजेच सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण तयार केले .
सोलर टनेल ड्रायरबाबत
सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे.
सोलर वॉटर हिटर
या माहितीपटात सोलर वॉटर हिटर बनवण्याची कृती दिलेली आहे
सौर पंप
सौरउर्जेवर चालणाऱ्या पंपावरील माहितीपट
सौरऊर्जा काळाची गरज
खिडकीतून मिळवा घराला पुरणारी वीज! कमी सूर्यप्रकाशही पुरेसा; सौरऊर्जा साठवण्याचीही सुविधा
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती
सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो.
सोलर वॅक्स मेल्टर
मेणबत्ती अणि काड्यापेटीनिर्मिती उद्योगात मेण प्रामुख्याने वापरले जाते.
English to Hindi Transliterate